Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank FD Rules: FD करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, RBI ने बदलले नियम; जाणून घ्या नाहीतर

RBI Bank FD Rules: तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान सहन करावे लागणार नाही.

दैनिक गोमन्तक

Fixed Deposit Rules: तुम्हीही बँकेत एफडी केली असेल किंवा मुदत ठेव घेण्याची योजना असेल तर आरबीआयने मोठी अपडेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने एफडी नियमांमध्ये (आरबीआय एफडी नियम) मोठा बदल केला आहे. त्यामुळे पैसे जमा करण्यापूर्वी आरबीआयच्या नवीन नियमांची माहिती घ्या, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान सहन करावे लागणार नाही.

आरबीआयने माहिती दिली

रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही एफडीचे व्याजदर (Interest Rate) वाढवण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आरबीआयने एफडीचे नियम बदलले आहेत.

नवीन नियम काय आहे माहित आहे?

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, आतापासून जर तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतरही तुमच्या रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. म्हणजेच तुमचे नुकसान होईल.

रिझर्व्ह बँकेने नियम का बदलले ते सांगितले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बचत खात्यानुसार त्यावर व्याज दिले जाईल किंवा FD वर निश्चित व्याज दिले जाईल. यापैकी जे कमी असेल.

हे नियम सर्व बँकांना लागू होतात

हे नवीन नियम सर्व बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर लागू होतील.

आता काय नियम होते?

याआधी, जर तुम्ही एफडी मॅच्युअर झाल्यानंतर क्लेम करत नसाल, तर त्यानंतर बँक (Bank) तुमची एफडी त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही डिपॉझिट केले होते, परंतु आता असे होणार नाही. म्हणूनच तुम्ही मुदतपूर्तीनंतर लगेच तुमचे पैसे काढता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT