RBI Recruitment 2022 Notification, RBI Recruitment 2022 News, RBI job Openings Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 303 पदांसाठी भरतीची घोषणा; आजपासून करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार आरबीआय वेबसाईट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

दैनिक गोमन्तक

भारतीय रिझर्व्ह बँकेने 303 ग्रेड बी पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या आरबीआय भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 28 मार्चपासून सुरू होत आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरबीआय वेबसाईट rbi.org.in द्वारे ऑनलाइन (Online) अर्ज करू शकता. (RBI Recruitment 2022 Notification)

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज आजपासून म्हणजेच 28 मार्च 2022 पासून सुरू होत असून अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

* रिक्त पदांची माहिती

आरबीआयच्या भरतीमध्ये एकूण 303 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 238 पदे अधिकारी ग्रेड बी सामान्य, 31 पदे अधिकारी ग्रेड बी डीइपीआर आणि 25 पदे बी डीएसआयएम साठी आणि 6 पदे सहाय्यक व्यवस्थापक राजभाषासाठी आहेत. तर 3 जागा असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सिक्युरिटीसाठी रिक्त आहेत.

या पदासाठी अटी

* उमेदवाराचे वय 21 ते 30 वय वर्ष असणे आवश्यक आहे.

* अर्ज करण्यासाठी 850 रु. फि भरावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT