Ration Card Holder Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 जून तारीख नोंद करुन ठेवा; नाहीतर...

Ration Card Update: तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 30 जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Ration Card Update: तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 30 जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की, मोफत रेशन घेणाऱ्यांनी 30 जून ही तारीख लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

अन्यथा, तुम्हाला नंतर मोफत रेशनची सुविधा मिळवण्यात अडचण येऊ शकते. आधार आणि रेशनकार्ड लिंक (Aadhaar-Ration Card Link) करणे आवश्यक आहे.

खाद्य विभागाने माहिती दिली

खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेशनकार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे.

याबाबत शासनाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. रेशनकार्ड (Ration Card) आधारशी लिंक केल्यानंतर गरजूंना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळत आहे की नाही याची खात्री करणे सोपे होईल.

30 जूनपर्यंत लिंक करता येईल

आधी रेशनकार्डला आधारशी लिंक करण्याची तारीख 31 मार्च होती, मात्र नंतर आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे. सरकारने (Government) वन नेशन-वन रेशनची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारशी जोडण्यावर भर दिला जात आहे.

आधार-रेशन कार्ड कसे लिंक करावे

>> तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलवर जा.

>> सक्रिय कार्डसह आधार लिंक निवडा.

>> तुमचा रेशनकार्ड नंबर आणि नंतर आधारकार्ड नंबर टाका.

>> तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.

>> Continue/Submit बटण निवडा.

>> आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल.

>> आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा आणि तुमची विनंती आता सबमिट केली गेली आहे.

>> प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT