PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: पीएम किसानच्या 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल, लगेच पाहा

PM Kisan Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारने मोठी माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारने मोठी माहिती दिली आहे. तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 12व्या हप्त्यानंतर, शेतकरी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 13 व्या हप्त्याचे पैसे सरकार कोणत्या महिन्यात हस्तांतरित करणार आहे, ते जाणून घ्या...

गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले. यंदाही जानेवारीच्या सुरुवातीलाच सरकार शेतकऱ्यांना (Farmer) भेटवस्तू देईल, अशी अपेक्षा आहे. तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) बँक खात्याशी लिंक करावे. तसे न केल्यास तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

तसेच, तुम्हाला प्रथम पीएम किसानच्या (PM Kisan) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, आता 'Farmer Corner' वर जा. इथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.

शिवाय, या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल माहिती भरावी लागेल. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT