Employees Provident Fund Dainik Gomantak
अर्थविश्व

PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; EPFO कडून खातेधारकांसाठी अलर्ट जारी

ईपीएफओने आपल्या तब्बल सहा कोटी ग्राहकांना वैयक्तिक माहिती त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे.

दैनिक गोमन्तक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संघटनेने तब्बल 6 कोटी खातेदारांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जाहीर केला आहे. जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही त्यासंबंधी मोठी मदत होईल. दरम्यान, ईपीएफएओने आपल्या सगळ्या ग्राहकांना अलर्ट जाहीर केला आहे. ईपीएफओने आपल्या तब्बल सहा कोटी ग्राहकांना वैयक्तिक माहिती त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे.

दरम्यान, ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ही माहिती दिली आहे. सरकारी नोकरदार व्यक्तींसाठी, त्याच्या PF ची रक्कम अर्थात सर्वात महत्त्वाची आहे. ही रक्कम भविष्यतील सुरक्षतेसाठी सर्वात महत्त्वाचा निधी आहे. यामध्ये रक्कम जमा केले जातात, त्याचबरोबर त्या पीएफवर व्याज देखील मिळणार आहे. तसेच एक ग्राहक म्हणून पीएफ पैशांबाबत सतर्क राहणे आवश्यक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update: तिन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल 'ढवळीकरांना' खात्री

SCROLL FOR NEXT