Pan Card, How to protect your PAN card from misuse Dainik Gomantak
अर्थविश्व

Alert: पॅन कार्डचा गैरवापर होत असल्यास घ्यावी 'अशी' काळजी

आजच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या प्रकरांमध्ये वाढ होत असून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

आजच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या प्रकरांमध्ये वाढ होत असून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आधार कार्डबाबत फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहे. तुमचे पण कार्ड दुसरे कोणी वापरतो आणि त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागतो. (How to protect your PAN card from misuse)

आजच्या काळात अशी अनेक अॅप आहेत. ज्यामुळे तुम्ही फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या माहितीद्वारे कर्ज मिळवू शकता. परंतु असे बरेच लोक आहेत जे अशा सुविधेचा गैरफायदा घेत आहेत आणि चुकीचे पॅन कार्ड (Pan Card) तपशील शेअर करत आहेत. आपल्या पॅन कार्डचा गैरवापर होत आहे की नाही हे कसे तपासावे हे जाणून घेऊया.

* कोणतीही व्यक्ती क्रेडिट स्कोअर शोधून त्याच्या पॅन कार्डचा गैरवापर होत आहे की नाही याची माहिती मिळवू शकतो.

* CIBIL, Equifax Experian किंवा Crif High Mark द्वारे, पॅन कार्ड कुठे वापरले जात आहे याची माहिती मिळवू शकता.

* फिनटेक प्लॅटफॉर्म पेटीएम किंवा बँक बाजारद्वारे देखील फाइनेंशियल रिपोर्ट मिळवु शकता.

* जर तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर होत आहे असे समजल्यास लगेच आयकर वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT