National Consumer Rights Day 2021 What is the significance of National Consumer Day 
अर्थविश्व

National Consumer Rights Day 2021: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व काय?

गोमन्तक वृत्तसेवा

24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा विधेयक मंजूर झाला होता त्याच वेळी 1991 आणि 1993 या वर्षात या कायद्यात दुरुस्ती करण्यात आल्या. भारतात 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.  या कायद्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी डिसेंबर 2002 मध्ये व्यापार दुरुस्ती आणली गेली. यानंतर 15 मार्च 2003 पासून ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला. 1987 मध्ये ग्राहक संरक्षण नियमातसुद्धा सुधारणा करण्यात आल्या. यानंतर, 5 मार्च 2004 रोजी या कायद्याची पूर्णपणे अधिसूचना देण्यात आली.

सन 2000 मध्ये प्रथमच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याशिवाय दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. दरवर्षी 24 डिसेंबर रोजी ग्राहकांच्या अधिकाऱ्यांचा तपशील सविस्तरपणे सांगितला जातो. त्याचबरोबर, या ठिक ठिकाणी परिसंवादांचे आयोजन करूनही ग्राहकांना जागरूक केले जाते.

ग्राहक संरक्षण कायद्याचे उद्दीष्ट 

हा संरक्षण कायदा ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी बनविला गेला आहे. कोणताही ग्राहक या कायद्यानुसार अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यवसायात व्यवहारामध्ये जास्त फेरफारी होत होती, हे लक्षात ठेवून हा कायदा करण्यात आला आहे.

ग्राहक घेवू शकतात या अधिकाराचा लाभ 

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना माहितीचा अधिकार, सुचना अधिकार, पसंतीचा हक्क, सुनावणीचा अधिकार, निवारण हक्क आणि शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. हे अधिकार वापरुन, ग्राहकांना आता कोणत्याही समस्येचे निराकरण कळू शकेल. विशेष म्हणजे यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिना विषय सस्टेनेबल कंज्यूमर थीम ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

नरकासुरांचा उच्‍छाद! ज्‍येष्‍ठ नागरिक हवालदिल; मध्‍यरात्रीपर्यंत गोंगाट, न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाचा कळस

Diwali Horoscope: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4 राशींचे नशीब चमकणार! नोकरी, शिक्षण अन् करिअरमध्ये मिळणार मोठे यश; घरात येणार आनंदाची बातमी

Shami Tree: 400 जणांनी प्राण दिले, पण शमीवृक्ष तोडू दिला नाही! पांडवांच्या शस्त्रांशीही जोडलेला आहे या पवित्र झाडाचा इतिहास

SCROLL FOR NEXT