Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

'पुढील 3 तासांत कुटुंबाला संपवणार' मुकेश अंबानींना आला धमकीचा फोन

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली. धमकीचे 7 ते 8 कॉल केल्याची माहिती असून, अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे. (Mukesh Ambani received a threatening phone call to end the family in the next 3 hours)

अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये एका अज्ञात फोन वरून धमकी देण्यात आली आहे. या माथेफिरूने 7 ते 8 वेळा फोन करून धमकी देली आहे. दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT