Tax Saving Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Tax Saving Scheme: टॅक्सची बचत करायची असेल तर जाणुन घेऊया 5 योजनांबद्दल

तुम्ही जर कर बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

दैनिक गोमन्तक
Tax Saving Scheme

तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या परताव्याच्या योजना आणि कर बचत या दोन्हींचा लाभ मिळेल. चला तर मग जाणुन घेूऊया अशा टॅक्स सेव्हिंग स्कीम्सबद्दल ज्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात.

Tax Saving Scheme

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही अशी सरकारी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळू शकते. गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 7.1 % परतावा मिळेल.

Tax Saving Scheme

नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय मिळतात.

Tax Saving Scheme

जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.4 टक्के परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळू शकते.

Tax Saving Scheme

आजारांवरील खर्चापासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर आरोग्य विमा काढावा. तुम्हाला पती, पत्नी आणि मुलांच्या विमा पॉलिसीवर 25,000 रुपये आणि पालक पॉलिसीवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT