Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: प्रवाशांचे बल्ले-बल्ले, रेल्वेने केली मोठी घोषणा

Indian Railways: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railway Festive Special Trains list: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील अनेक मार्गांसाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत.

दरम्यान, या सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) 32 अतिरिक्त विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. रेल्वेकडून एकूण 211 विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या असून त्या 2561 फेऱ्या करतील. वास्तविक, 179 स्पेशल ट्रेन्स आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत.

रेल्वेने उचलले मोठे पाऊल

एवढेच नाही तर स्थानकावरील गर्दी पाहता रेल्वेने प्रवाशांच्या (Passengers) सोयीसाठी तंबू उभारण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय शुक्रवारपर्यंत प्रवाशांसाठी विशेष काउंटर, प्रसाधनगृहे, आसन व्यवस्था, सुरक्षा आदींची पूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता उत्तर रेल्वे एकूण 70 विशेष गाड्या चालवत आहे. या ट्रेन्स दोन्ही बाजूंनी एकूण 771 ट्रिप करतील, ज्यामध्ये सुमारे 12 लाख लोक प्रवास करु शकतील. यापैकी पूर्वेकडील राज्यांसाठी एकूण 62 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT