two coins10 paise Dainik Gomantak
अर्थविश्व

बाबो...! तुमच्याकडे 10 पैशांची 'ही' दोन नाणी असतील तर व्हाल मालामाल

तुमच्याकडे 10 पैशांची ही दोन नाणी असतील तर व्हाल मालामाल लगेच वाचा ही बातमी

दैनिक गोमन्तक

जर तुमच्याकडे 10 पैशांचे जुने नाणे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशिर ठरू शकते. कारण आजकाल ते मोठ्या किमतीमध्ये खरेदी केले जात आहे. जर तुम्ही जुन्या नोटा आणि नाणी जमा केरत असाल तुम्ही मालामाला होऊ शकता. तुम्ही 10 पैशांच्या नाण्यावर मोठी रक्कम कमवू शकता. (if you have these two coins 10 paise you should get rich immediately earn 6 lakh rupees selling)

आंतरराष्ट्रीय बाजारात अशा काही वेबसाइट्स (Web sites) आहेत, ज्या आजकाल लोकांना नोटा आणि नाण्यांच्या (Coins) बदल्यात करोडपती बनण्याची संधी देत ​​आहेत. 10 पैशांमध्ये तुम्ही लगेच 3 लाख रुपये कमवू शकता. एवढेच नाही तर तुमच्याकडे अशी दोन नाणी असतील तर 6 लाख रुपये कमावण्याची संधी आहे.

* 10 पैशांच्या नाण्यांची वैशिष्ट्ये

आंतरराष्ट्रीय बाजारात 1957 ते 1963 दरम्यान जारी केलेले 10 पैशांचे नाणे असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन नाणी विकून तुम्ही सहज पैसे कमवू शकता.

ते विकण्यासाठी तुम्हाला ई-बे वेबसाइटवर जावे लागेल.

1963 नंतर नाण्यावर 'पैसे' हा शब्द वापरायचा नाही आणि फक्त पैसा हा शब्द वापरायचा निर्णय घेण्यात आला.

1957 ते 1963 दरम्यान जारी करण्यात आलेली 10 पैशांची नाणी तांबे-निकेल धातूची होती. या नाण्यांचे वजन 5 ग्रॅम असुन आणि व्यास 23 मिमी होता. नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि भारत लिहिलेले दिसत आहे. दुसरीकडे 10 नवीन पैसे देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहेत आणि नाण्यावर “रुपयाचा दशांश” असे लिहिले आहे.

10 पैशांच्या नाण्याच्या तळाशी टांकसाळीच्या वर्षाचा तपशील आहे. एका रिपोर्टनुसार, आता तुम्ही या नाण्यांचा ऑनलाइन लिलाव करून भरपूर मालामाला होऊ शकता. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जुनी आणि दुर्मिळ नाणी 3 लाख रुपयांपर्यंत सहज विकली जाऊ शकतात.

अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या लोकांना जुन्या आणि दुर्मिळ नाणी आणि नोटांची खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देतात. तुम्हाला फक्त या वेबसाइट्सवर लॉग इन करायचे आहे आणि स्वतःची विक्रेता म्हणून नोंदणी करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT