Goods & Services Tax Council 
अर्थविश्व

GST परिषदेच्या शिफारशी केंद्र आणि राज्यांवर बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने जीएसटी परिषदेच्या शिफारशी बाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला

दैनिक गोमन्तक

GST परिषदेच्या शिफारशी (Goods & Services Tax Council) केंद्र आणि राज्यांवर बंधनकारक नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना, जीएसटी परिषदेच्या शिफारशी केंद्र आणि राज्य सरकारांना बंधनकारक नाहीत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असे सांगितले की, जीएसटी कौन्सिलच्या शिफारशींचे महत्त्व पटणारे असेल असा संसदेचा हेतू आहे. (GST Council)

म्हणजेच जीएसटी कौन्सिल ज्या काही शिफारशी देईल, त्या लागू करण्यास केंद्र आणि राज्य सरकार बांधील नाहीत, उलट या शिफारशींकडे सल्ला म्हणून पाहिले पाहिजे, असे कोर्टाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की संसद आणि राज्य विधानमंडळांना जीएसटीवर कायदे करण्याचे समान अधिकार आहेत आणि जीएसटी परिषद त्यांना त्याबाबत योग्य सल्ला देण्यासाठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

SCROLL FOR NEXT