Jio TV Watch Party Dainik Gomantak
अर्थविश्व

जिओची चाहत्यांसाठी खुशखबर! सबस्क्राईब न करता पहा लाईव्ह मॅच

Jio ने Jio TV वर Watch Party फीचर लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओकडे स्वतःच्या कंपनीचे अनेक ऑनलाइन अॅप्स आहेत ज्यावर वापरकर्ते गाणी ऐकू शकतात आणि चित्रपट तसेच थेट क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात. अशा परिस्थितीत नुकतेच Jio ने Jio TV वर Watch Party फीचर लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Good news for Jio fans Watch live matches without subscribing)

जिओने आपल्या ग्राहकांसाठी हे मोफत वापरण्याजोगे अॅप्लिकेशन तयार केले आहे तर कंपनीने आता युजर्ससाठी जिओ वॉच पार्टी फीचरची घोषणा केली. या वैशिष्ट्याद्वारे, आपण मित्र आणि कुटुंबासह थेट कार्यक्रम देखील पाहू शकणआर आहे. जिओने हे वॉच पार्टी फीचर देशभरातील सर्व जिओ ग्राहकांसाठी लागू केले आहे, तुम्ही हे फीचर फक्त क्रिकेटचे थेट सामने पाहण्यासाठी वापरू शकणार आहात.

जेव्हा तुम्ही Jio TV वर सामना पाहण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला खालच्या स्क्रीनवर “Watch Party” नावाचा पर्याय दिसून येईल. तुमची वॉच पार्टी सुरू करण्यासाठी तुम्हाला या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही दूरवर राहणारे तुमचे मित्र आणि कुटुंबासह थेट क्रिकेटचा आनंद घेऊ शकणार आहात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT