gold silver price this week 7 to 11 march 2022  Dainik Gomantak
अर्थविश्व

सोने-चांदीच्या भावात घसरण, परंतु..

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले, जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1133 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 867 रुपयांची घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (7 ते 11 मार्च) 24-कॅरेट सोन्याचा दर 53,595 होता, जो शुक्रवारपर्यंत 52,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 70,580 रुपयांवरून 69,713 रुपये प्रति किलोवर आला आहे.

IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या (gold) किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले

07 मार्च 2022- रुपये 53,595 प्रति 10 ग्रॅम

08 मार्च 2022 - 53,548 रुपये प्रति 10 ग्रॅम

09 मार्च 2022 - 53,541 रुपये प्रति 10 ग्रॅम

10 मार्च 2022- रुपये 52,880 प्रति 10 ग्रॅम

11 मार्च 2022- रुपये 52,462 प्रति 10 ग्रॅम

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला

मार्च 07, 2022- 70,580 रुपये प्रति किलो

मार्च 08, 2022- 70,890 रुपये प्रति किलो

मार्च 09, 2022- 70,834 रुपये प्रति किलो

मार्च10, 2022- रुपये 69,815 प्रति किलो

मार्च11, 2022- रुपये 69,713 प्रति किलो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT