Goa Petrol Diesel Price
Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल - डिझेलचे आजचे भाव जाहीर, गोव्यातील इंधनाचे दर जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Petrol-Diesel Price: सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज ठरवतात. ही किंमत दररोज सकाळी 6 वाजता जारी केली जाते. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे तर बुधवारी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत, मात्र दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख महानगरांमध्ये दर स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आज WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.40 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती प्रति बॅरल 70.58 डॉलरवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइलबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 0.37 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि ते प्रति बॅरल 74.63 डॉलर विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT