Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत 1.5% घसरण! पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, गोव्यात काय स्थिती?

मागील ट्रेडिंग सत्रात ब्रेंट क्रूड तेलाचे दर सुमारे दीड टक्क्यांनी घसरले आहेत. असे असले तरी आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही.

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर त्याचा फायदा सर्वसामान्यांना द्यायचा की नाही, हे सरकारवर अवलंबून असते. मागील ट्रेडिंग सत्रात ब्रेंट क्रूड तेलाचे दर सुमारे दीड टक्क्यांनी घसरले आहेत. असे असले तरी आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही. IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गोव्यातील इंधन दरातही काही मोठा बदल झालेला नाही.

जाणून घ्या गोव्यातील आजचे इंधनाचे दर

गोव्यात पेट्रोलची 97.39 तर डिझेलची 90.29 या दराने विक्री होत आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.39

  • Panjim ₹ 97.39

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 89.95

  • Panjim ₹ 89.95

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT