Goa Petrol Diesel Price 28th August 2023:  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दर घटले; जाणून घ्या आजचे दर

तेलकंपन्या जागतिक पातळीवर क्रुड ऑईलच्या दरांवरून ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांचे दर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol Diesel Price 28th August 2023: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईलच्या (कच्चे तेल) किंमती काय आहेत, यावर जगभरातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर ठरत असतात. देशातील पेट्रोलियम कंपन्याही त्यानुसार दररोज पेट्रोल-डीझेल दरांमध्ये चढ उतार करत असतात. गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये सोमवारी 28 ऑगस्ट रोजी घट झाली.

उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.35 पैशांनी घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 0.53 पैशांनी घट झाली. डीझेल दरांबाबत बोलायचे तर उत्तर गोवा आणि पणजीतील प्रतीलीटर दर 0.34 पैशांनी घटले. तर डीझेल दरांमध्ये लीटरमागे 0.50 पैशांची घट झाली.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.49 (- 0.35)

Panjim ₹ 97.49 (- 0.35)

South Goa ₹ 97.22 (- 0.53)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.05 (- 0.34)

Panjim ₹ 90.05 (- 0.34)

South Goa ₹ 89.79 (- 0.50)

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT