E-Shram Card Dainik Gomantak
अर्थविश्व

E-Shram Card: तुमच्या खात्यात 'या' दिवशी होणार 1000 रुपये जमा

E-Shram Card: केंद्र आणि राज्य सारकरद्वारे देशभरात अनेक विशेष योजना राबल्या जात असून त्या अंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत दिली जाते.

दैनिक गोमन्तक

देशभरात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनेक खास योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत गरजूना आर्थिक मदत दिली जाते. अलीकडेच योगी सरकारने इ-श्रम पोर्टल (E-Shram Card) अंतर्गत कामगाराना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात, या योजनेअंतर्गत सरकारने सुमारे 2 कोटी कामगारांच्या खात्यात 1000 रुपये ट्रान्सफर केले. आज आपण जाणून घेणार आहोत की पुढचा हप्ता तुमच्या खात्यात कधी ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

इ-श्रम पोर्टलवर (E-Shram Card) आतापर्यंत 22 कोटींहून अधिक कामगारानी रजिस्ट्रेशन केले आहेत. युपीमध्ये नोंदणी केलेल्या लोकांची संख्या सुमारे 8 कोटी झाली आहे. योगी सरकारने गेल्या महिन्यात या कामगारांच्या (Workers) खात्यात 1000 रुपये ट्रान्सफर (Transfer) केले होते.

या पोर्टलद्वारे नोंदणी करणाऱ्यांना एकूण 2000 रुपये द्यायचा होता, परंतु आतापर्यंत केवळ 1000 रुपयेच ट्रान्सफर करण्यात आले आहेत. लवकरच सरकार आपली थकबाकी असलेले 1000 रुपये लोकांच्या खात्यात जमा करणार आहे.या योजनेद्वारे योगी सरकार तुमच्या खात्यात 1000 रुपये होळीपर्यंत ट्रान्सफार करू शकतात. सध्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे (Assembly Election) आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे निवडून येणार सरकार तुमच्या खात्यात पैसे (Money) ट्रान्सफार करेल. इ-श्रम कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी तुमच्या फोनमधील इ-श्रम अॅपवर जावे किंवा अधिकृत वेबसाईटवर जावे.याशिवाय तुम्ही पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर, स्टेट सर्व्हिस सेंटर किंवा डिजिटल सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT