Christmas Hat on WhatsApp Dainik Gomantak
अर्थविश्व

Christmas Hat on WhatsApp: या स्टेप करा फॉलो अन् मिळवा लाल टोपी असलेला व्हॉट्सअॅप लोगो

ख्रिसमसमुळे सर्व ठिकाणी मार्केट विविध वस्तुंनी फुलले आहे.

दैनिक गोमन्तक

ख्रसमस एका दिवसावर येउन ठेपला आहे. हा उत्सव 25 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. मार्केट आणि हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात सजावटीची लगबग पाहायला मिळते आहे. लोकांची गिफ्टसाठी शॉपिंगही सुरु झाली आहे. यासोबतच कार्यालये, मॉलही रोषणाइने झगमगत आहे. तसेच व्हॉट्सअॅपने देखील ख्रिसमसनिमित्त एक नवी थीम आणली आहे.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये थीम आणि वॉलपेपर सेट करू शकता. त्याचप्रमाणे अॅपचा लोगो देखील बदलू शकता. व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे असेच एक अॅप आहे, जे जगभरात लोकप्रिय आहे. अनेक लोक त्याचा वापर करतात. हे अॅप अनेक कस्टमायझेशन पर्याय देते. परंतु, या अॅपच्या आयकॉनवर ख्रिसमस टोपी देखील सेट केली जाऊ शकते हे अनेकांना माहिती नसेल.

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या फोनवर अनेक प्रकारचे थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतात. जे तुमच्या इच्छेनुसार अॅपचे आयकॉन बदलण्याचा पर्याय देतात. असेच एक अॅप नोव्हा लाँचर आहे. यामुळे तुम्ही व्हॉट्स अॅप लोगो बदलण्यासाठी डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप लोगावर ख्रिसमस (Christmas) हॅट कशी सेट करू शकता ते जाणून घेऊया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT