Disney hotstar  Dainik Gomantak
अर्थविश्व

IPL ची मजा लुटण्यासाठी Jio चे नवीन प्लॅन

Jioचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 आजपासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. सर्व IPL 2022 सामने Disney+ Hotstar आणि JioTV अ‍ॅपवर लाइव्ह असतील.

जिओ रिचार्ज प्लॅन
Jioचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतात. Jio चा Rs 499 प्लॅन Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येतो. त्याची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. या संपूर्ण प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 56GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल मिळतात. Jio च्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन, JioTV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud मध्ये मोफत प्रवेश मिळतो.

Disney + Hotstar चे तीन प्रकारचे सबस्क्रिप्शन आहेत. Jio दोन प्रकारचे सबस्क्रिप्शन ऑफर करतो. यामध्ये मोबाइल (Mobile) आणि प्रीमियमचा समावेश आहे. मोबाईल सबस्क्रिप्शन फक्त मोबाईलवरच वापरता येते. प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणारे वापरकर्ते Disney + Hotstar मोबाइल, पीसी आणि टीव्हीवर (TV) बघू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT