PM Matritva Vandana Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: विवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकारने केली मोठी घोषणा

Central Government Scheme For Women: केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबवण्यात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Matritva Vandana Yojana: विवाहित महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबवण्यात येत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला पूर्ण 6000 रुपये देईल, पण त्याचा फायदा फक्त विवाहित महिलांनाच मिळेल. त्याचा फायदा कोण घेऊ शकतो ते जाणून घ्या...

महिलांना आर्थिक मदत मिळते

मातृत्व वंदना योजना (PM Matritva Vandana Yojana) असे या सरकारी योजनेचे नाव असून, त्याअंतर्गत गर्भवती महिलांना सरकारकडून (Government) आर्थिक मदत दिली जाते. देशभरात जन्माला आलेले बालक कुपोषित नसावे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत. हे लक्षात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे.

काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य-

>> गर्भवती महिलांचे वय 19 वर्षे असावे.

>> या योजनेत तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

>> सरकार 6000 रुपये 3 हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते.

>> ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरु झाली.

पैसे कसे मिळवायचे?

या योजनेत तुम्हाला पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. त्याचवेळी, बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे 1000 रुपये रुग्णालयाला (Hospital) देते.

तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकता

केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम थेट गर्भवती महिलांच्या (Women) खात्यात जमा केली जाईल. जर तुम्हाला अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 7998799804 वर संपर्क साधू शकता.

अधिकृत वेबसाइट तपासा

तुम्ही अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana वर देखील संपर्क साधू शकता. इथे तुम्हाला या योजनेची सर्व माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT