RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI च्या उपकंपनीमध्ये थेट नोकरीची संधी, 23,59,000 रुपये मिळणार वार्षिक पगार

Sarkari Naukri: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या उपकंपनीने एम्प्लॉयमेंट जहिरात दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मालकीच्या उपकंपनीने एम्प्लॉयमेंट जहिरात दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 08 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करु शकतात.

या पदांसाठी होणार भरती

उपव्यवस्थापक - पर्यावरण अभियांत्रिकी: 01

सहाय्यक व्यवस्थापक - पर्यावरण अभियांत्रिकी: 01

सहाय्यक व्यवस्थापक - स्थापत्य अभियांत्रिकी: 05

सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा: 06

सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा): 04

Educational Qualification

Deputy Manager- पर्यावरण अभियांत्रिकी: पर्यावरण अभियांत्रिकी किंवा पूर्ण वेळ B.E. / बी.टेक.

Assistant Manager- पर्यावरण अभियांत्रिकी: पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये B.E / बी.टेक.

Pay level for BRBNMPL Recruitment 2022

डेप्युटी मॅनेजर - पर्यावरण अभियांत्रिकी: पे लेवल- 11, अंदाजे CTC - रु. 23,59,000/-

सहाय्यक व्यवस्थापक - पर्यावरण अभियांत्रिकी : पे लेवल- 10, अंदाजे सीटीसी - 20,00,000/-

सहाय्यक व्यवस्थापक - स्थापत्य अभियांत्रिकी: पे लेवल- 10, अंदाजे CTC - 20,00,000/-

सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा : पे लेवल- 10, अंदाजे CTC - 20,00,000/-

सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा): पे लेवल- 10, अंदाजे CTC - रु 20,00,000/-

How to Apply for BRBNMPL Recruitment 2022

इच्छुक उमेदवार आपले अर्ज पोस्टाने पाठवू शकतात. विहित फॉरमॅट केवळ A4 साइजच्या पेपरवर आवश्यक शुल्कासह प्रमाणपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी या पत्त्यावर 08 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवता येईल.

The CFO cum CS, Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited No.3 & 4, I Stage, I Phase, B.T.M. Layout, Bannerghatta Road Post Box No. 2924, D.R. College P.O., Bengaluru - 560 029.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT