Bank Holidays In October Month Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays: ऑक्टोबरमध्ये बँकां 15 दिवस राहणार बंद

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे मोठ्या सणांचे महिने आहेत. या काळात गांधी जयंती ते दसरा-दिवाळी. त्याचबरोबर नवरात्रीची देखील मोठी सुट्टी मिळाली आहे.(Bank Holidays)

दैनिक गोमन्तक

ऑक्टोबर 2021 येणार आहे आणि या महिन्याची सुरुवातच दोन दिवसांच्या वीकेंड सुट्टीने होईल. या महिन्यात बँकर्सना (Bankers) आराम करण्याची भरपूर संधी मिळेल कारण RBI च्या सूचनेनुसार त्यांना सहा सुट्ट्या मिळतात (Bank Holidays). हे साप्ताहिक सुट्टीमध्ये मोजले जातात आणि उर्वरित सुट्ट्या सण किंवा इतर सार्वजनिक प्रसंगी मिळत असतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे मोठ्या सणांचे महिने आहेत. या काळात गांधी जयंती ते दसरा-दिवाळी. त्याचबरोबर नवरात्रीची देखील मोठी सुट्टी मिळाली आहे. (Bank Holidays In October Month)

किती कोणत्या दिवशी असतील सुट्ट्या -

  • 1 ऑक्टोबर: बँक खाती अर्धवार्षिक बंद

  • 2 ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती

  • 3 ऑक्टोबर: रविवार

  • 6 ऑक्टोबर: महालय अमावस्या

  • 9 ऑक्टोबर: दुसरा शनिवार

  • 10 ऑक्टोबर: रविवार

  • 12 ऑक्टोबर: दुर्गा पूजा

  • 17 ऑक्टोबर: रविवार

  • 18 ऑक्टोबर : काटी बिहू

  • 19 ऑक्टोबर ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी/मिलाद-ए-शेरीफ (पैगंबर मोहम्मद यांचा वाढदिवस)

  • 20 ऑक्टोबर : महर्षी वाल्मिकींचा जन्मदिवस

  • 23 ऑक्टोबर : चौथा शनिवार

  • 24 ऑक्टोबर : रविवार

या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार असतील. उदाहरणार्थ, दुर्गापूजा संपूर्ण देशात होते. त्याच्या सुट्टीच्या तारखा देशभरात जवळपास सारख्याच असतील. बारावाफाटावर अनेक राज्यांमध्ये सुट्टीही असते. या दिवशी बँक-बाजार बंद राहतात. सरकारी कार्यालयांना सुटी असते. दसऱ्याला संपूर्ण देशात सुट्टी असेल. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला दीर्घ सुट्टी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

SCROLL FOR NEXT