Bank Holidays Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holidays: फेब्रुवारीत 10 दिवस बॅंक राहणार बंद; आजच करून घ्या महत्वाची कामे

आबीआय (RBI) च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंक बंद राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bank Holidays List For February 2023: फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी RBI ने जाहीर केली आहे. आबीआय (RBI) च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंक बंद राहणार आहे. यामुळे तुमचे काही महत्वाचे कामे असतील तर आजच करुन घ्या.

अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे.

नविन वर्षात म्हणजेच जानेवारीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 14 दिवस बँका बंद होत्या. आरबीआयने जारी केलेल्या नियमांनुसार, खासगी किंवा सरकारी बँकांना रविवारसह महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद ठेवावी लागते.

  • फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्या

15 फेब्रुवारी - लुई-नगाई-नीमुळे, मणिपूरमध्ये बँकेला सुट्टी असेल.

18 फेब्रुवारी - महाशिवरात्रीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.

20 फेब्रुवारी - अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये राज्य स्थापना दिनानिमित्त बँका बंद राहतील.

22 फेब्रुवारी - सिक्कीममध्ये लोसारच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

  • आठवड्याच्या शेवटी बँका या दिवशी राहणार बंद

फेब्रुवारीमध्ये वीकेंड असल्याने बँका (Bank) एकूण सहा दिवस बंद राहणार आहेत. रविवार असल्याने बँकांना 5, 12, 19 आणि 26 तारखेला सुट्टी असणार आहे. तसेच 11 आणि 25 फेब्रुवारीला दुसरा आणि तिसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

  • बॅंकांची ऑनलाइन सुविधा सुरू राहणार

बँकेच्या सुट्ट्यांमुळे तुम्हाला बॅंकेत जाऊन काम करता येणार नाही. परंतु ऑनलाइन तुम्हाला आर्थिक कामे करता येणार आहे.बॅंकांच्या सर्व ऑनलाइन सेवा सुरू राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT