Ashneer Grover Dainik Gomantak
अर्थविश्व

BhartaPe ने अशनीर ग्रोव्हर यांना Co-founder पदावरून केले बडतर्फ

भारतपे चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापक संचालक अशनीर ग्रोव्हर यांना सह-संस्थापक पदावरून काढून टाकले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतपे ने (BhartaPe) सह संस्थापाक आणि व्यवस्थापकिय संचालक अशनीर ग्रोव्हर यांना कंपनीतील सर्व पदावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. अशनीर ग्रोव्हरच्या राजीनाम्याची बातमी कालच समोर आली असली तरी अशनीर ग्रोव्हरच्या (Ashneer Grover) राजीनाम्याबाबत कंपनीकडून काहीही सांगण्यात आलेले नाही

* भारतपे कंपनी (BhartaPe) म्हणाली की, ग्रोव्हर, त्यांच्या कुटुंबावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे. सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हरचे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकानी कंपनीच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप भारतपे यांनी केला आहे.

* अलीकडेच ग्रोव्हरचा राजीनामा आला

अलीकडेच Fintech Unicorn BharatPe चे सह-संस्थापक Ashneer Grover यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरील आपल्या पदाचा राजीनामा दिला. सिंगापुरमधील अशनीर ग्रोव्हरविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिटनेस प्लॅटफॉर्मविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या लवादात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर अशनीर यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले.

अशनीर ग्रोव्हर राजीनाम्यामध्ये म्हणटले, मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी पुढे लिहिले मला आज कंपनीचा निरोप घेण्यास भाग पडले आहे याचे मला दुख आहे.यापूर्वी कंट्रोल विभागाचे प्रमुख आणि अशनीर ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते. माधुरी जैन या भारतपे येथील नियंत्रण प्रमुख होत्या. अंतर्गत तपासणीत फिनटेक प्लॅटफॉर्मवर असतांना निधीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले. कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध अयोग्य भाषा वापरल्याबद्दल अशनीर ग्रोव्हरला वादाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांची पत्नी माधुरी जैन देखील जानेवारीमध्ये रजेवर गेली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT