AMO Electric Bike Dainik Gomantak
अर्थविश्व

अनेक फीचर्ससह 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

या इलेक्ट्रिक स्कूटरला तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

AMO इलेक्ट्रिक बाइक्सने सोमवारी त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Jaunty Plus लाँच केली. या ई-स्कूटरची किंमत 1,10,460 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच म्हणण आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केली की 120 किमी पेक्षा जास्त अनंत धावणार आहे. यासाठी फक्त चार तास चार्ज करावी लागणार आहे.

60 V/40 Ah लिथियम बॅटरी वापरली आहे. यात क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक (electric) असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (ई-एबीएस), वापरकर्त्यांना टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाइट्स आणि इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजिन किल स्विच यासारखे फीचर्स मिळणार आहे.

तीन वर्षांची वॉरंटी

या इलेक्ट्रिक स्कूटरला तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे. यामध्येरेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्लू-ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक आणि यलो-ब्लॅक असे पाच कलर व्हेरिएंट पाहायला मिळतील. 15 फेब्रुवारीपासून ही स्कूटर 140 डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT