रिलायन्स रिटेल 200-250 दशलक्ष डॉलरमध्ये सबवे इंक इंडियाची (Subway Inc. India) फ्रँचायझी विकत (Buying a franchise) घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. Dainik Gomantak
अर्थविश्व

जस्ट डायलनंतर Reliance Industries चा Subway वर डोळा

सबवे सध्याचे फ्रँचायझी आणि स्थानिक भागीदार यांच्याशी सहयोग करुन आपला भारतातील व्यवसाय सुरक्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance Industries Limited) (RIL) शाखा रिलायन्स रिटेल 200-250 दशलक्ष डॉलरमध्ये सबवे इंक इंडियाची (Subway Inc. India) फ्रँचायझी विकत (Buying a franchise) घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.

सबवेची सध्या विक्री कमी झाल्याने कंपनी सध्या पुर्नरचनेतून जात आहे. त्यामुळे खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. असे सबवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चिडसे यांनी अहवालातून सांगितले आहे. सबवे सध्याचे फ्रँचायझी आणि स्थानिक भागीदार यांच्याशी सहयोग करुन आपला भारतातील व्यवसाय सुरक्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रिलायन्स रिटेलने FY22 च्या पहिल्या तिमाहित 962 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. जो दरवर्षी पेक्षा 123 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जा मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 431 कोटी रुपयांच्या तुलनेत आहे.

रिलायन्स सध्या रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली, लक्झरी याची चेन चालवत आहे. कंपनीने 20 जुलैला जस्ट डायलमध्ये 20.97 टक्के भागभांडवल विकत घेतले आहेत. त्यांनी 20 जुलै रोजी जस्ट डायलचे 1 कोटी 20 लाख 61 हजार 163 इक्किटीचे शेअर्स बीएसईवर 1 हजार 020 रुपये प्रती शेअरवर खेरेदी करत, मोठ्या प्रमाणात सौद्यांची आकडेवारी दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT