stock market.jpg
stock market.jpg 
अर्थविश्व

अदानी ग्रुपला शेअर मार्केटमध्ये 7अब्ज डॉलरचे नुकसान; कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

सोमवारपासून अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर बाजाराच्या (Share Market) शेअर्सला मोठी अडचण निर्माण झाली आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या समूहाच्या तीन परदेशी गुंतवणूकदारांचे शेअर्स गोठवले आहेत, त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली आले  आणि या समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेसच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. (Adani Group loses 7 billion in stock market)

एनएसडीएलने नंतर या समूहाला स्पष्टीकरण दिले की कंपनीच्या शेअर्सधारकांची खाती सक्रिय असुन एका वेगळ्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अदानी समूहानेही निवेदन प्रसिद्ध केरुन माध्यमांच्या वृत्तांवर टीका केली होती. गुंतवणूकदारांची खाते सक्रिय असल्याचे कंपनीने सांगितले होते, परंतु त्यानंतरही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. अजुनही अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॉवरचे शेअर्स खाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT