Tree Collapsed at Vasco: वास्को येथे घरावर आंब्याचे झाड कोसळले

वास्कोत गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने वास्कोमध्ये पाऊस पडत आहे.

वास्कोत गेल्या काही दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने वास्कोमध्ये पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटनाही समोर आल्या. या व्हिडिओमध्येही तुम्ही पाहू शकता की, वास्कोतील एका घरावर आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापनाचे लोक सध्या झाड हटवण्याचे काम करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com