Taxi Operator Protest: मुसळधार पावसातही पेडण्यातील टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरुच!

Goa Rain: राज्यात गेल्या दोन दिसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे, पेडणे येथे टॅक्सी चालंकाचे आंदोलन सुरुच आहे.

राज्यात गेल्या दोन दिसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे, पेडणे येथे टॅक्सी चालंकाचे आंदोलन सुरुच आहे. भर पावसात टॅक्सी चालकांनी आपले आंदोलन सुरु ठेवले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून टॅक्सीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातारवरण चांगलचं तापलं आहे. विरोधकही या मुद्यावरुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला घेरत आहेत. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचा काऊंटर हटवा या प्रमुख मागणीसाठी पेडण्यातील स्थानिक टॅक्सी चालकांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र आतापर्यंत त्यांची ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com