Sunburn Festival: सनबर्नसारखे फेस्टिव्हल ड्रग्जला प्रोत्साहन देतात; आमदार व्हेंझी व्हिएगस कडाडले

MLA Venzy Viegas: राज्यात सध्या यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन रान उठले आहे. यातच आता, उत्तर गोव्यातूनही सनबर्नला विरोध वाढू लागला आहे.

राज्यात सध्या यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन रान उठले आहे. यातच आता, उत्तर गोव्यातूनही सनबर्नला विरोध वाढू लागला आहे. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सनबर्नला कडाडून विरोध केला. व्हिएगस म्हणाले की, ''सनबर्नसारखे फेस्टिव्हल अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देतात. ही गोव्याची संस्कृती नाहीये. असे फेव्हिवल गोव्यातील तरुणांना बिघडवतात, त्यामुळे याविरोधात बोलणे थांबवणार नाही. राज्यात कदापि असे फेस्टिव्हल होऊ देणार नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com