Video
Sanquelim Nurse Death: दुर्दैवी! साखळीत ड्युटीवरील नर्सचा ह्रदयविकाराने मृत्यू
Sanquelim News: अस्वस्थ वाटू लागल्याने त्या स्वतः चालत केज्युअल्टीमध्ये आल्या होत्या; पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत.
साखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात ड्युटी बजावणाऱ्या पिसुर्ले, सत्तरी येथील तरूणा ज्ञानेश्वर फळदेसाई परब (वय 59 वर्षे) यांचे तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने साखळी इस्पितळातच निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्या स्वतः चालत केज्युअल्टीमध्ये आल्या होत्या. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.