Panjim, Patto Water Logging Issue: स्मार्ट सिटीत पाणीच पाणी; पाटो परिसरात पूरसदृश स्थिती

Panjim Rain: राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याची राजधानी आणि स्मार्ट सिटी पणजी तुंबली आहे.

राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याची राजधानी आणि स्मार्ट सिटी पणजी तुंबली आहे. पाटो भागातील रस्त्यावरील पाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. प्रत्येक पावसात पणजीमध्ये अशी स्थिती निर्माण होते. पाटो हा पणजीतील हायप्रोफाइल परिसर आहे. मात्र या हायप्रोफायल परिसराची पावसामुळे दैणा झाली आहे. लोकांना रस्त्यावरील पाण्यातून वाट काढतना मोठी कसरत करावी लागतेय. दुसरीकडे, राज्यात पाऊस सुरु होण्यापूर्वी पणजीतील सर्व कामे पूर्ण होतील अशी वदंता सरकारकडून करण्यात आली होती. मात्र आता तुम्हीच पाहू शकता की स्मार्ट सिटी पणजीमध्ये पावसामुळे काय अवस्था झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com