Goa Minister Vs Gaurav Bakshi: शुल्लक कारणावरुन एवढा राडा काशाला? गौरव बक्षीने मांडली त्याची बाजू!

Goa Minister Vs Gaurav Bakshi: क्षीला कोलवाळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई सुरु आहे.

मंत्री नीलकंठ हळर्णकर आणि गौरव बक्षी यांच्यातील वादाने राजकीय वळण घेतल्याचा आरोप बक्षीने केला. शुल्लक कारणावरुन एवढा राडा काशाला? केला जात आहे असा सवाल बक्षीने उपस्थित केला.

कार मागे घेण्यावरून झालेल्या वादात बक्षीने मंत्री हळर्णकरांच्या पीएसओ आणि कार चालकाला अपशब्द वापऱल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. बक्षीला कोलवाळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com