Goa Assembly 2024: हिंटरलँड पर्यटन धोरण तयार करणार; पर्यटनमंत्री खंवटे

Goa Assembly: गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पर्यटनाच्या मुद्यावरुन पर्यटनमंत्र्यांवर विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला.

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पर्यटनाच्या मुद्यावरुन पर्यटनमंत्र्यांवर विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. राज्यातील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी सरकार कोणत्या दिशेने काम करतेय असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर पर्यटनमंत्री म्हणाले की, सत्तरी, पेडणे, डिचोली, काणकोण, सांगे आणि सावर्डे हिंटरलॅंड पर्यटनासाठी ओळखले जातात. यासाठी आमचे सरकार हिंटरलॅंड पर्यटन धोरण तयार करत आहे. खवंटे पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्याच्या निधीतून आम्ही पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. परंतु याचा प्रचार करण्यात आम्ही कमी पडतो पण येत्या काही दिवसात तेही आम्ही करु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com