Goa Assembly: गोव्यात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी यंत्रणा होणार सज्ज

Goa Assembly: गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला.

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतेय? असा सवाल यावेळी रेजिनाल्ड यांनी केली. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सविस्तर उत्तर दिले. सावंत म्हणाले की, ''होय, मागील काही वर्षात राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मात्र याला आळा घालण्यासाठी आम्ही सायबर गुन्हे विभाग अधिक सक्षम करत आहोत. याशिवाय, अत्याधुनिक यंत्रणा वापरात आणणार आहोत. आतापर्यंत सायबर गुन्ह्यात गेलेले 3.5 कोटी रुपये परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com