Goa Accident News: शिगाव येथे भीषण अपघात; दोघेजण गंभीर जखमी

Goa Accident: शिगावमधून अपघाताची घटना समोर आली आहे. टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. दोन दिवसांपूर्वी, म्हापसामध्ये भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यातच आता, शिगावमधून अपघाताची घटना समोर आली आहे. टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com