Cyber Crime : सावधान! फ्रॅाड कॅाल्सची दहशत सुरू

Cyber Crime in Goa: राज्यात सायबार क्राईममध्ये झपाट्याने वाढ; सायबर फसवणूकीसाठी नवा फंडा

राज्यात सायबार क्राईममध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी आता नवा फंडा शोधून काढला आहे. पीडितांना फसवून त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात समन्स प्रलंबित असल्याचा दावा करून लूबाडणूक करण्याच्या घटना घडत आहेत. अशाप्रकारचे कॉल आल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्याची सायबर क्राईमकडून माहिती. तसेच cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंद करण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com