CM Pramod Sawant: परप्रांतीयांमुळे गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात

Outsiders Are Entering in each Business line In Goa: गोव्यात पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा गाजणार असं दिसू लागलं आहे. परप्रांतीय लोक स्थानिकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याच्या मुद्याला हवा दिली जावू लागली आहे.

गोव्यात पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा गाजणार असं दिसू लागलं आहे. परप्रांतीय लोक स्थानिकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याच्या मुद्याला हवा दिली जावू लागली आहे. यातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परप्रांतीयाबाबत वक्तव्य केले. राज्यातील प्रत्येक धंद्यामध्ये परप्रांतीय घुसखोरी करत असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. उत्तर गोव्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ''राज्यातील प्रत्येक धंद्यामध्ये आता परप्रांतीय घुसू लागले आहेत. गोव्याच्या भवितव्यासाठी हे खूपच घातक आहे. असेच चालू राहिल्यास भविष्यात गोमंतकीय कुठलाच धंदा करु शकणार नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com