Cash For Job Scam: भाजपाला गोव्यात सत्तेत राहण्याचा कसलाच अधिकार नाही, सरदेसाईंचा घणाघात

कॅश फॉर जॉब प्रकरणी रोज नव-नवे खुलासे होत आहेत. दुसरीकडे या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.

कॅश फॉर जॉब प्रकरणी रोज नव-नवे खुलासे होत आहेत. दुसरीकडे या प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी अधिक आक्रमकरित्या सावंत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणात तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा सावंत सरकारला निशाण्यावर घेतले. सावंत सरकारला सत्तेत राहण्याचा काही एक नैतिक अधिकार नसल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com