Bicholim Car Accident: डिचोली येथे विजेच्या खांबाला धडकून कारला अपघात

राज्यात एककीडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना दुसरीकडे अपघतांमध्येही वाढ झाली आहे. राज्यातून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. डिचोलीतून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. विजेच्या खांबाला धडकून कारचा अपघात झाला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. चालक वाचला. हा अपघात व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. कारचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com