Sanguem News: सांगे नगरपालिकेची इमारत पाडण्याच्या कामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

Sanguem Municipality Demolishing: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सांगेतील नगरपालिका इमारत पाडण्याचे काम सध्या स्तगीत करण्यात आले आहे

सांगे: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सांगे नगरपालिकेची इमारत पाडण्याचे काम सध्या स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ प्रभू यांनी दिली. नगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे डळमळीत झाले असल्याने ही इमारत पाडण्याचे आदेश दक्षिण गोव्यातील जिल्हाधीकाऱ्यांनी दिला होता मात्र इमारत पडण्याला एका दुकानदाराकडून विरोध करण्यात आला. इमारत पाडायची असेल तर दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची लेखी हमी नगरपालिकेने द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com