Colval Jail News: कोलवाळ येथे अंडरट्रायल कैद्याचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न; कारण अद्याप अस्पष्ट

Self-immolation attempt by prisoner in Colval: कोलवाळ जेलमधील अंडरट्रायल कैद्याचा स्वतःला जळवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न

कोलवाळ जेलमधील राजू दास नावाच्या एका अंडरट्रायल कैद्याने स्वतःला जळवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव गमावण्याच्या या प्रयत्नात त्याचं ४० ते ५० टक्के शरीर जळालं असल्याने त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि त्याचा जीव देखील वाचवला जाऊ शकतो. याच शक्यतेच्या आधारे त्याला त्वरित बांबोळीमधील गोवा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com