Chess Competition : धेंपे बुद्धिबळ स्पर्धेत सप्तर्षी, मंदार, रामकृष्ण, सिद्धांत संयुक्त अव्वल

Chess Competition : त्यांचे चौथ्या फेरीनंतर समान चार गुण झाले आहेत.
Chess Competition
Chess Competition Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, ग्रँडमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी, गोव्याचा मंदार लाड, तसेच जे. रामकृष्ण व सिद्धांत पूंजा यांनी ‘स्व. श्री. वासुदेव व्ही. धेंपे स्मृती’ फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त अव्वल स्थान मिळविले आहे. त्यांचे चौथ्या फेरीनंतर समान चार गुण झाले आहेत.

प्रत्येकी साडेतीन गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूंत सांतू मोंडल, जॉय लाझार, ओ. टी. अनिलकुमार, आर्यन रायकर, अनिकेत बापट,

Chess Competition
Goa Crime News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! वाळपई पोलिसांकडून संशयिताला अटक

आदित्य सावळकर, इव्हान रॉड्रिग्ज, ई. यू. एहाझ, आयुष शिरोडकर यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी याच्यासह १८ खेळाडूंचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com