Republic Day 2024: जर तुम्हाला प्रजासत्ताकदिनामिनित्त लंचमध्ये काही खास बनवायचे असेल तर 'या' पदार्थांचा घ्या आस्वाद

जर तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल तर व्हेज थाली हा एक उत्तम पर्याय आहे. प्रजासत्ताक दिनी तुमच्या कुटुंबासाठी व्हेज थाली तयार करू शकता.
Republic Day 2024
Republic Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day 2024: यंदा 26 जानेवारी शुक्रवारी आहे. यामुळे अनेक लोकांना लाँग विकेंडचा आनंद घेता येणार आहे. प्रजासत्ताक दिनी कार्यालयांना सुट्टी असते, मुलेही शाळेतून लवकर परततात. अशावेळी तुम्ही या दिवशी तुमच्या कुटुंबासाठी खास जेवण तयार करू शकता. जर तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल तर व्हेज थाली हा एक उत्तम पर्याय आहे. प्रजासत्ताक दिनी तुमच्या कुटुंबासाठी व्हेज थाली तयार करू शकता.

मिक्स व्हेज

पुरीसोबत व्हेज मिक्स भाजी बनवू शकता. हे बनवायला देखील सोपे आहे.

पनीर भाजी

तुम्ही तुमच्या व्हेज थालीसाठी पनीरची भाजीचा आस्वाद घेऊ शकता. जसे की पनीर लबाबदार, कढई पनीर, पनीर दो प्याजा इ. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही तयार करू शकता.

कचोरी

व्हेज थाळीमध्ये गरम बटाटा किंवा मसूर कचोरी तुमच्या कुटुंबियांना सर्व्ह करू शकता. मुलंही रायत्यासोबत खाऊ शकतात.

तिरंगा पुलाव

तिरंगा पुलाव बनवणे खूप सोपे आहे. जर तुम्ही हे तयार करून व्हेज थालीसोबत सर्व्ह करू शकता. हा वेगळा पुलाव पाहून मुलांनाही आनंद होईल.

रायता

तुमच्या जोवणाची चव रायतामुळे द्विगुणित होईल. लंचमध्ये रायता देखील तयार करू शकता. तुम्हाला हवे असल्यास फळांचा रायताही बनवू शकता.

सॅलड:

तुमची प्लेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिरंगा कोशिंबीर देखील तयार करू शकता. यासाठी तुम्ही काकडी, गाजर आणि मुळा वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com