Health Tips : तुम्हीही रोज अंडी खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी! होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्ही दररोज अशी 5 अंडी खात राहिलात, तर काही दिवसांत तुमचे कोलेस्ट्रॉल खूप वाढेल.
Eggs Disadvantages
Eggs DisadvantagesDainik Gomantak
Published on
Updated on

डिसेंबरचे शेवटचे दिवस सुरू आहेत. हळुहळू थंडीचा प्रभावही दिसून येत आहे. हिवाळ्यात अंड्यांचा खप लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत आपण दिवसात किती अंडी खावीत हे जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुरेशी प्रथिने मिळतील आणि अनावश्यक चरबी वाढणार नाही.

Eggs Disadvantages
Corona Immunity Booster : काय सांगता? कोरोनावर प्रभावी ठरते हे दूध; फायदे एकदा वाचाच

वास्तविक, अंड्याचे दोन भाग असतात. एक भाग पूर्णपणे पांढरा तर, दुसरा भाग मध्यभागी आहे, जो पिवळ्या रंगाचा आहे. अंड्याच्या दोन्ही भागांचे वेगवेगळे फायदे आहेत. अशा परिस्थितीत कोणता भाग कधी वापरायचा हे कळायला हवे. अंड्याचा पांढरा भाग त्यात फक्त आणि फक्त प्रथिने असतात. यामुळेच जीमला जाणारे किंवा व्यायाम करणारे लोक हा भाग खातात. अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्याने 4 ते 5 ग्रॅम प्रथिने मिळतात.

या समस्या असू शकतात

दुसरीकडे, जर तुम्ही दररोज अशी 5 अंडी खात राहिलात, तर काही दिवसांत तुमचे कोलेस्ट्रॉल खूप वाढेल. यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. ज्याचा प्रामुख्याने हृदयावर परिणाम होतो. म्हणजेच जर तुम्ही रोज 5 अंडी खात असाल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. तुम्ही हृदयाचे रुग्ण देखील असू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com