गोवा: गोव्याचं नितळ निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. इथे आल्यानंतर प्रत्येकजण सुखावून जातो.
पर्यटकांची पसंती: व्यस्त कामातून जशी सुट्टी मिळते तशी लोक गोव्याची वाट धरतात. निसर्गाची चादर पांघरलेला गोवा प्रत्येकाचं हक्कानं वेलकम करतो.
ऑक्टोबर महिना बनवा यादगार: तुम्ही या (ऑक्टोबर) महिन्यात गोवा ट्रीपचा प्लॅन बनवत असाल तुमच्यासाठी हा महिना पर्वणी असेल.
दिल खूश कर दित्ता: गोव्याचं मोहीनी घालणारं सौंदर्य पाहून प्रत्येकजण म्हणतो दिल खूश कर दित्ता... इथला दूधसागर धबधबा तर निसर्गाचं साक्षात रुप...
प्रेक्षणीय ठिकाणे: गोव्यात पाहण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुम्ही इथली संग्रालये, गडकिल्ले, लेण्या नक्की पाहिले पाहिजे.
फूड: तुम्ही गोवा ट्रीपचा प्लॅन करत असाल तर इथल्या गोवन फूडचा आस्वाद नक्की घ्या. अस्सल गोवन मसाल्यांमधील खाद्यपदार्थ तुमची हौस पुरी करतात.
ग्रामीण जीवन: गोव्याच्या संस्कृतीचं जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्ही इथलं ग्रामीण जीवन नक्की अनुभवलं पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.