Beauty Kit मध्ये या 5 वस्तू असल्याच पाहिजेत

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक महाग उत्पादने वापरतो. पण 5 स्कीनकेअर उत्पादने कोणती आहेत जी आपल्या स्किनकेअर रूटीनम असळल्याचा पाहिजेत, चला तर मग हाणून घेवूया
फेस क्लींजर:
चेहऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी आणि डेड स्कीन काढून टाकण्यासाठी क्लींजरचा वापर करावा.
फेस क्लींजर: चेहऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी आणि डेड स्कीन काढून टाकण्यासाठी क्लींजरचा वापर करावा. Dainik Gomantak
Published on
टोणर: टोणरचा वापर केल्याने चेहरा स्वच्छ होतो. तसेच त्वचेमधील पीएच संतुलित ठेवतो.
टोणर: टोणरचा वापर केल्याने चेहरा स्वच्छ होतो. तसेच त्वचेमधील पीएच संतुलित ठेवतो. Dainik Gomantak
मॉइस्चराइजर: मॉइस्चराइजरचा नियमित वापर केळल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते. दिवसातुन एकदातरी मॉइस्चराइजर लावावे.
मॉइस्चराइजर: मॉइस्चराइजरचा नियमित वापर केळल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तसेच त्वचा हायड्रेटेड राहते. दिवसातुन एकदातरी मॉइस्चराइजर लावावे. Dainik Gomantak
सनस्क्रीन: सनस्क्रीन लवळल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लवलीला विसरू नका.
सनस्क्रीन: सनस्क्रीन लवळल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लवलीला विसरू नका. Dainik Gomantak
लिप बाम:
बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे ओठांवर कोरडेपणा येतो. यामुळे लिप बां लावणे आवश्यक आहे.
लिप बाम: बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे ओठांवर कोरडेपणा येतो. यामुळे लिप बां लावणे आवश्यक आहे. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com