Rashi Bhavishya 11 November 2024: एकूण दिवस उत्तम!! मानसिक शांतात मिळणार आहे, तरीही काळजी घ्यावी; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope 11 November 2024: आजच्या दिवशी काही मानसिक त्रास जाणवेल, काळजी घ्यावी
Daily Horoscope 11 November 2024: आजच्या दिवशी काही मानसिक त्रास जाणवेल, काळजी घ्यावी
Daily Horoscope 11 November 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

आजचे राशिभविष्य

मेष - आज तुमच्याकडून काही विशेष कार्य होणार नाही , मात्र घरी पुरेसा वेळ द्या, घरच्यांसोबत हितगुज करा.

वृषभ - जमीन वाहन इत्यादी संबंधातील कामे आज पूर्ण होतील तसेच धार्मिक कार्य करण्याची इच्छा होईल.

मिथून - आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे कारण आज कामात विशेष ऊर्जा जाणवेल आणि काम करण्याची इच्छा होईल.

कर्क - वाहने सावकाश चालवावित, दूरचा प्रवास टाळावा.

सिंह - भरपूर कष्ट कराल मात्र त्याचं फळ मिळणार नाही. आजारपणामुळे दवाखान्यात जावं लागण्याची शक्यता आहे.

कन्या - आज आरोग्यच्या तक्रारी जाणवणार आहेत. व्यवसायातून लाभ होईल.

तूळ - धनलाभ होईल मात्र तो प्रवासात खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - घरी काही कौटुंबिक प्रश्न उपस्थित होऊ शकतात, तरीही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा.

धनु - आज प्रयत्नांना यश मिळणार आहे, एकूणच आनंदाने दिवस घालवाल.

मकर - बाहेरील खाद्य पदार्थ खाणं टाळावं कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसते.

कुंभ - मेहनत तुमची असेल मात्र त्याचं श्रेय आणखीन कोणाला मिळू शकतं, त्यामुळे नीट लक्ष देऊन काम करा.

मीन - एकूण दिवस उत्तम आहे, मानसिक शांतात मिळणार आहे. प्रवास घडू शकतो मात्र त्याची काळजी नसावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com