कळंगुटमध्ये 'भाजप'च्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम

'कळंगुटातील प्रत्येक प्रभागात सामाजिक उपक्रम राबवले जाणार'
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आजपासून कळंगुट पंचक्रोशीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

6 ते 14 एप्रिलपर्यंत कळंगुट भाजप मंडळ, भाजप महिला मोर्चा तसेच अल्पसंख्याक गटसमिती आणि बुथ समित्यांकडून कळंगुटातील प्रत्येक प्रभागात सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. कळंगुट भाजप गटसमितीचे अध्यक्ष यशवंत कांदोळकर व सरचिटणीस सुदेश शिरोडकर यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे कळवण्यातआले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com